वंशावळ प्रतिज्ञापत्र (Vanshavali) — आकृती व तक्ता
Vanshavali (Genealogy Tree) Affidavit
जात वैधता प्रकरणात अर्जदाराच्या कुटुंबाची वंशावळ — आजोबा, वडील, काका, भाऊ-बहीण इत्यादी — दाखवावी लागते. येथे वंशावळ चौकटी व बाणांच्या आकृतीत (झाड) किंवा तक्त्यात तयार होते; प्रत्येक व्यक्तीचे नाते आणि आवेदक आपोआप दाखवले जातात.
हे प्रतिज्ञापत्र कोणाला लागते?
- जात वैधता प्रमाणपत्रासाठी वंशावळ जोडणारे अर्जदार
- Form-3 सोबत कुटुंबाची वंशावळ द्यायची असलेले पालक
लागणारी माहिती व कागदपत्रे
- अर्जदार, वडिलांचे नाव, जात, ठिकाण
- कुटुंबातील व्यक्तींची नावे व आवेदकाशी नाते
- आकृतीसाठी: कोण कोणाचे मूल (चौकटीखालील + दाबून जोडा)
- तक्त्यासाठी: वय / जन्मवर्ष, व्यवसाय, पुरावा (असल्यास)
प्रतिज्ञापत्र मेकरमध्ये कसे तयार करायचे?
- खाते तयार करा (मोफत नोंदणी)
- विभाग व प्रतिज्ञापत्र निवडा
- आधार / ७/१२ / जात प्रमाणपत्र अपलोड करा — माहिती आपोआप भरते
- माहिती तपासा, स्टॅम्प पेपर मांडणी पाहा आणि छापा किंवा PDF सेव्ह करा
विभाग: जात वैधता. माहिती आपोआप भरते, OCR मधील चुका आपोआप दुरुस्त होतात आणि शंकास्पद रकाने पिवळ्या रंगात दिसतात.
In English
A vanshavali (genealogy) affidavit shows the applicant's family tree for a caste validity case. In Affidavit Maker you build the tree by typing names in boxes and adding children with +; the stamp-paper page draws it with arrows, relations and the applicant marked. A table format is available too.
नेहमीचे प्रश्न
वंशावळ आकृती कशी तयार करायची?
पहिल्या चौकटीत सर्वात वरच्या पूर्वजाचे नाव लिहा, चौकटीखालील + दाबून मुले जोडा, प्रत्येकाचे नाते लिहा आणि ☆ दाबून आवेदक निवडा. रेषा व बाण आपोआप येतात.
किती खर्च येतो?
एक प्रतिज्ञापत्र ₹20, किंवा महिनाभर अमर्याद प्रतिज्ञापत्रे ₹150.