मुख्य पान › प्रतिज्ञापत्रे › नावात बदल — दोन्ही नावे एकाच व्यक्तीची असल्याबाबत प्रतिज्ञापत्र
नावात बदल — दोन्ही नावे एकाच व्यक्तीची असल्याबाबत प्रतिज्ञापत्र
Name Change Affidavit — Both Names Belong to the Same Person
आधार, शाळेचा दाखला, ७/१२ किंवा इतर कागदपत्रांवर नावात फरक (टायपिंग / स्पेलिंग चूक, लग्नानंतर नाव बदल, वडिलांचे नाव नसणे) असल्यास, दोन्ही नावे एकाच व्यक्तीची असल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागते.
₹20 प्रति प्रतिज्ञापत्र · किंवा ₹150 / 30 दिवस अमर्याद (सण ऑफर)
आत्ताच तयार करा →
हे प्रतिज्ञापत्र कोणाला लागते?
- कागदपत्रांवर नावात फरक असलेले नागरिक
- विवाहानंतर नाव बदललेल्या महिला
- सेतू / CSC केंद्रचालक
लागणारी माहिती व कागदपत्रे
- अर्जदाराचे नाव, वय, पत्ता (आधार कार्डवरून आपोआप)
- दोन्ही नावे व ती कोणत्या कागदपत्रावर आहेत
- नावात फरक कशामुळे झाला (निवड किंवा स्वतः लिहा)
प्रतिज्ञापत्र मेकरमध्ये कसे तयार करायचे?
- खाते तयार करा (मोफत नोंदणी)
- विभाग व प्रतिज्ञापत्र निवडा
- आधार / ७/१२ / जात प्रमाणपत्र अपलोड करा — माहिती आपोआप भरते
- माहिती तपासा, स्टॅम्प पेपर मांडणी पाहा आणि छापा किंवा PDF सेव्ह करा
विभाग: नाव बदल. माहिती आपोआप भरते, OCR मधील चुका आपोआप दुरुस्त होतात आणि शंकास्पद रकाने पिवळ्या रंगात दिसतात.
In English
When names differ across documents (typing or spelling mistake, change after marriage, missing father's name), an affidavit that both names belong to the same person is needed. Available in Marathi and English.
नेहमीचे प्रश्न
किती खर्च येतो?
एक प्रतिज्ञापत्र ₹20, किंवा महिनाभर अमर्याद प्रतिज्ञापत्रे ₹150.