📄 प्रतिज्ञापत्र मेकर
मुख्य पान › प्रतिज्ञापत्रे › (KCC) कोणत्याही बँकेचे कर्ज नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र

(KCC) कोणत्याही बँकेचे कर्ज नसल्याबाबत प्रतिज्ञापत्र

KCC — Affidavit of No Loan from Any Bank

किसान क्रेडिट कार्ड (KCC) साठी अर्ज करताना शेतकऱ्याकडून कोणत्याही बँकेचे कर्ज नसल्याचे प्रतिज्ञापत्र मागितले जाते. आधार व ७/१२ अपलोड करून हे प्रतिज्ञापत्र काही मिनिटांत तयार होते.

₹20 प्रति प्रतिज्ञापत्र · किंवा ₹150 / 30 दिवस अमर्याद (सण ऑफर) आत्ताच तयार करा →

हे प्रतिज्ञापत्र कोणाला लागते?

लागणारी माहिती व कागदपत्रे

प्रतिज्ञापत्र मेकरमध्ये कसे तयार करायचे?

  1. खाते तयार करा (मोफत नोंदणी)
  2. विभाग व प्रतिज्ञापत्र निवडा
  3. आधार / ७/१२ / जात प्रमाणपत्र अपलोड करा — माहिती आपोआप भरते
  4. माहिती तपासा, स्टॅम्प पेपर मांडणी पाहा आणि छापा किंवा PDF सेव्ह करा

विभाग: बँक. माहिती आपोआप भरते, OCR मधील चुका आपोआप दुरुस्त होतात आणि शंकास्पद रकाने पिवळ्या रंगात दिसतात.

In English

Banks ask for an affidavit that the applicant has no loan from any bank when issuing a Kisan Credit Card (KCC). Upload the Aadhaar and the 7/12 extract and the Marathi affidavit is ready to download or print.

नेहमीचे प्रश्न

किती खर्च येतो?

एक प्रतिज्ञापत्र ₹20, किंवा महिनाभर अमर्याद प्रतिज्ञापत्रे ₹150.